Testimonial

दिनांक :- 30/09/2012

! ! नाव :Mr.Gulawe

 

श्री/सौ.डॉ.लड्डा यांचे खुप खुप आभार !

 

   मी बाबासाहेब गुळवे,  आणि सौ सुषमा गळवे मागील तीन वर्षापासून दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न करत होतो, पण काही फरक पडला नाही. आम्ही भरपुर डॉक्टरांकडे उपचार घेतले परंतु आम्हाला यश आले नाही. आम्ही मग दिड महि न्यापुर्वी डॉ सौ लड्डा व डॉ. श्री लड्डा यांना भेटलो त्यांनी आम्हाला सल्ला व उपचार दिले त्यांनी आम्ही अगदी भाराऊन गेलो त्यांनी आम्हाला सर्व गोष्टी समजावून आ णि त्यांच्या लॅब मध्ये नेऊन सुध्दा दाखविल्या आम्ही आनंदी झालो, हया सर्व गोष्टी दुसरे कोणत्याही डॉक्टारांनी समजवण्याचा प्रयत्नही केला नाही.

    आज दिड ‍महि न्यात माझ्या पत्नीला गर्भ राहीला. या सर्व प्रयत्नाबददल मी डॉ सौ. लड्डा व श्री लडडा यांना धन्यवाद देतो.

(Click To Enlarge)

FOR CONSULTATION

OUR TIMING

Mon-Fri11-5(day) & 7:30-8:30(eve)
Saturday11AM-5PM
SunCLOSED

Leave us your info & we will get back to you

×
Call Now
Directions