मराठीत वाचा

आज आपण समजावून घेणार आहोत , कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर जर काही कारणास्तव आपल्याला परत मुलबाळ हवे असल्यास काय काय पर्याय उपलब्ध आहेत आणि ते किती यशस्वी होतात आणि त्याचे फायदे आणि नुकसान. महत्वाचे म्हणजे नळ्यांची पुनर्बांधणी किंव्हा शाश्त्रक्रिया पलटी करणे असे ज्याला साधारण बोली भाषेत बोलले जाते . म्हणजे नेमके काय ? कुटुंब नियोजनाची...
Read More
समर्थ आय व्ही एफ सेंटर गारखेडा औरंगाबाद हे मराठवाड्यातील एक नामवंत वंध्यत्व मार्गदर्शन केंद्र आणि उपचार केंद्र आहे . येथील तज्ञ डॉ हर्षलता लड्ढा ह्या फक्त वंध्यत्वावर काम करणाऱ्या एकमेव महिला डॉक्टर आहेत . नुकताच त्यांना राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी साहेबानं कडुन , आरोग्य मंत्री माननीय राजेश टोपे साहेबांच्या उपस्थितीत मुंबई राजभवन येथे “” EXCELLENCE...
Read More
  सरोगसी अर्थात उधार गर्भाशय — डॉ . हर्षलता लड्डा वंध्यत्व निवारण तज्ञ & टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ औरंगाबाद. 7774047404 आज काल सरोगसी  या विषयावर बरीच चर्चा होत आहे , आपण ह्या लेखातून साध्या आणि सरळ भाषेत जाणून घेऊ  सरोगसी म्हणजेच उधार गर्भाशय किंवा भाडे तत्वावर घेतलेले गर्भाशय म्हणजे नेमके काय व हे कश्या  पद्धतीने वापरावे...
Read More
Dr. Harshlata Ladda Consultant Infertility specialist Samarth IVF Center Aurangabad वारंवार आय. व्ही. एफ. करुनही   आपयश का येते ? कुठलेही निःसंतान जोडपे ज्या वेळी टेस्ट ट्यूब बेबी किंवा आय. व्ही. एफ. चा निर्णय घेते, त्यावेळी त्यांच्या अपेक्षा खुप उंचावलेल्या असतात कारण जगात स्वतःचे मुलबाळ असण्या एवढे सुख कशातच नाही. परंतु ज्यावेळी आय. व्ही. एफ....
Read More
आय व्हि एफ (IVF ) आणि आय यु आय ( IUI ) मधील फरक ……… वंध्यत्वावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि सध्या खूप ज्यास्त प्रमाणात चर्चेत असणाऱ्या दोन उपचार पद्धती म्हणजे आय व्हि एफ आणि आय यु आय ह्या होय . दोन्हीही उपचार पद्धती प्रभावशाली आहेत आणि दोन्हीही उपचार पद्धतीने गर्भवती राहण्याची शक्यता वाढते, तरीही दोन्ही...
Read More
Dr.Harshlata Laddha MBBS, DGO,FRM Consultant Infertologist Samarth Hospital Aurangabad.   दुर्बिणी द्वारे तपासणी  म्हणजे नेमके काय? “ह्या तपासणी मध्ये नाभी च्या जागेवरून एक छोटीशी दुर्बीण टाकून आणि गरज भासल्यास आजून  दोन ते तीन छोटी पोर्ट टाकून ओटीपोटाच्या आतील भाग तपासाला जाऊ शकतो उदाहरणार्थ गर्भपिशवी , गर्भनलिका , अंडाशय वगैरे.”   वंध्यत्वा मध्ये दुर्बिणीची तपासणी केंव्हा...
Read More
  Dr.Harshlata Ladda Consultant infertility specialist Samarth Test Tube Baby Centre Aurangabad आजही आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत वंधत्व म्हणजेच महिले मध्ये दोष, आसा आव आणून पुरुष मंडळी डॉक्टर कडे जाण्याचे टाळतात . वंध्यत्वाला स्त्री जितकी जबाबदार असते तितकेच पुरुष देखील जबाबदार असतात .साधारणतः १०० वंधत्व असलेल्या जोडप्यांमध्ये ,३०% वंधत्वाला पुरुष जबाबदार असतात. परंतु सध्या वाढत जात...
Read More
    (IUI) कृत्रिम बिजारोपण हे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक प्रजनन उपचारांपैकी एक आहे. ह्यामध्ये गर्भाशयात जास्तीत जास्त सक्षम शुक्रजंतू नेऊन सोडले जातात ज्याने गर्भधारणेची संभाव्यता वाढते . ह्याची प्रक्रिया काय आहे ? ह्या प्रक्रियेमध्ये स्त्रीला स्त्रीबीज तयार करण्यासाठी काही विशिष्ट औषधी दिले जातात. अंडे फुटण्याच्या वेळी पुरुषाचे शुक्रजंतू साफ करुन त्यातील शुक्रजंतूंची शक्ती वाढवून...
Read More

You cannot copy content of this page

Call Now
Directions
×