IUI (Intra Uterine Insemination ) in Marathi कृत्रिम बिजारोपण

    (IUI) कृत्रिम बिजारोपण हे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक प्रजनन उपचारांपैकी एक आहे. ह्यामध्ये गर्भाशयात जास्तीत जास्त सक्षम शुक्रजंतू नेऊन सोडले जातात ज्याने गर्भधारणेची संभाव्यता वाढते . ह्याची प्रक्रिया काय आहे ? ह्या प्रक्रियेमध्ये स्त्रीला स्त्रीबीज...