दिनांक :- 30/09/2012
! ! नाव :Mr.Gulawe
श्री/सौ.डॉ.लड्डा यांचे खुप खुप आभार !
मी बाबासाहेब गुळवे, आणि सौ सुषमा गळवे मागील तीन वर्षापासून दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न करत होतो, पण काही फरक पडला नाही. आम्ही भरपुर डॉक्टरांकडे उपचार घेतले परंतु आम्हाला यश आले नाही. आम्ही मग दिड महि न्यापुर्वी डॉ सौ लड्डा व डॉ. श्री लड्डा यांना भेटलो त्यांनी आम्हाला सल्ला व उपचार दिले त्यांनी आम्ही अगदी भाराऊन गेलो त्यांनी आम्हाला सर्व गोष्टी समजावून आ णि त्यांच्या लॅब मध्ये नेऊन सुध्दा दाखविल्या आम्ही आनंदी झालो, हया सर्व गोष्टी दुसरे कोणत्याही डॉक्टारांनी समजवण्याचा प्रयत्नही केला नाही.
आज दिड महि न्यात माझ्या पत्नीला गर्भ राहीला. या सर्व प्रयत्नाबददल मी डॉ सौ. लड्डा व श्री लडडा यांना धन्यवाद देतो.
CALL: 8888629388, 02402452933
Book a VisitMon-Fri | 11-5(day) & 7:30-8:30(eve) |
---|---|
Saturday | 11AM-5PM |
Sun | CLOSED |
You cannot copy content of this page