आय व्हि एफ (IVF ) आणि आय यु आय ( IUI ) मधील फरक ………
वंध्यत्वावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि सध्या खूप ज्यास्त प्रमाणात चर्चेत असणाऱ्या दोन उपचार पद्धती म्हणजे आय व्हि एफ आणि आय यु आय ह्या होय . दोन्हीही उपचार पद्धती प्रभावशाली आहेत आणि दोन्हीही उपचार पद्धतीने गर्भवती राहण्याची शक्यता वाढते, तरीही दोन्ही पद्धतीत बराच फरक आहे .
आपण साध्या आणि सरळ भाषेत समजावून घेऊ दोन्हीं उपचार पद्धती मधील महत्वाच्या फरका संबंधी .