IVF Center in Latur

समर्थ आय व्ही एफ सेंटर गारखेडा औरंगाबाद हे मराठवाड्यातील एक नामवंत वंध्यत्व मार्गदर्शन केंद्र आणि उपचार केंद्र आहे . येथील तज्ञ डॉ हर्षलता लड्ढा ह्या फक्त वंध्यत्वावर काम करणाऱ्या एकमेव महिला डॉक्टर आहेत . नुकताच त्यांना राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी साहेबानं कडुन , आरोग्य मंत्री माननीय राजेश टोपे साहेबांच्या उपस्थितीत मुंबई राजभवन येथे “” EXCELLENCE IN INFERTILITY TREATMENT & IVF MANAGEMENT”” हा विशेष पुरस्कार मिळाला . लातुर भागातील किती तरी निःसंतान जोडप्यांना मॅडम कडे इलाज करुन अपत्य प्राप्ती झाली आहे . लातूर येथील श्रीयुत माने यांना लग्नाच्या १८ वर्षानंतर अपत्य प्राप्ती झाली . लातुर येथे उच्य दर्जाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वंध्यत्व असलेली बरीच जोडपी मॅडम कडे इलाज साठी येतात आणि समाधानाने अपत्यसुखाचा आनंद मिळवतात . फक्त लातुर शहारातूनच न्हवे तर आजु बाजुच्या गाव खेड्यातुन निःसंतान जोडपी मॅडम चे मार्गदर्शन घेतात .

समर्थ आय व्ही एफ सेंटर लातुर येथे आती उच्य दर्जाची उपकरणे तसेच वंध्यत्वाच्या क्षेत्रात निष्णात असणारी डॉक्टर मंडळींची एक टीम आहोरात्र काम करत असते .