ओळख आयव्हीएफ आणि आयव्हीएफ उपचार पद्धतीची

ओळख आयव्हीएफ आणि आयव्हीएफ उपचार पद्धतीची

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अनेक आजारांवर उपचार शक्य झाले आहेत. त्यापैकीच ‘वंध्यत्व’ (infertility) ही एक समस्या. या समस्येमुळे अनेक जोडप्यांच्या पालकत्वाचे स्वप्न अपूर्ण राहते परंतू आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आयव्हीएफ (इन-व्हिट्रो...